Sunday, December 14, 2014

Swapnil Suresh Kanade feeling proud काल संपन्न झालेले बापूंचे व्याख्यान अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (Andheri Sports Complex) मध्ये असल्याने हजारो श्रद्धावानांनी मेट्रो रेल्वेचा @mumbaimetro वापर केला. त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनेवर प्रचंड ताण पडला होता. आपल्या श्रद्धावानांच्या स्वयंशिस्तीमुळे आणि आपल्या "अनिरुद्ध आपातकालीन व्यवस्थापन"च्या कार्यकर्त्यांनी गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या सहकार्यामुळे त्यांना परिस्थिति सांभाळणे सोपे झाले. साधारण रात्रि 11.15च्या सुमारास ट्रेन पकडण्यास जात असताना आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या व्यवस्थापनाने उस्फुर्तपणे जाहिर केले "अनिरुद्ध बापूंच्या सेवेकर्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद". त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते. ह्या आधी सुद्धा अनेक सरकारी, पोलीस संघटनांनी लेखी आभार मानले आहेत. पण एखाद्या खाजगी संस्थेने अश्या उस्फुर्तपणे आभार प्रगट केलेले पाहुन साहजिकच अभिमानाने छाती फुलली. आपण कुठल्या कळपाचे वा झुंडशाहीचे प्रतिनिधित्व करत नसून शिस्तबद्ध आणि खऱ्या अर्थाने सुशिक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करतो ह्याच अभिमान वाटला.

Swapnil Suresh Kanade feeling proud काल संपन्न झालेले बापूंचे व्याख्यान अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (Andheri Sports Complex) मध्ये असल्याने हजारो श्रद्धावानांनी मेट्रो रेल्वेचा @mumbaimetro वापर केला. त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनेवर प्रचंड ताण पडला होता. आपल्या श्रद्धावानांच्या स्वयंशिस्तीमुळे आणि आपल्या "अनिरुद्ध आपातकालीन व्यवस्थापन"च्या कार्यकर्त्यांनी गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या सहकार्यामुळे त्यांना परिस्थिति सांभाळणे सोपे झाले. साधारण रात्रि 11.15च्या सुमारास ट्रेन पकडण्यास जात असताना आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या व्यवस्थापनाने उस्फुर्तपणे जाहिर केले "अनिरुद्ध बापूंच्या सेवेकर्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद". त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते. ह्या आधी सुद्धा अनेक सरकारी, पोलीस संघटनांनी लेखी आभार मानले आहेत. पण एखाद्या खाजगी संस्थेने अश्या उस्फुर्तपणे आभार प्रगट केलेले पाहुन साहजिकच अभिमानाने छाती फुलली. आपण कुठल्या कळपाचे वा झुंडशाहीचे प्रतिनिधित्व करत नसून शिस्तबद्ध आणि खऱ्या अर्थाने सुशिक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करतो ह्याच अभिमान वाटला. via Facebook

No comments:

Post a Comment