Tuesday, November 25, 2014

Preeti Rahul Potnis, Reshmaveera Shaileshsinh Narkhede, ह्यांचे मुग्धा प्रसादे ह्यांच्या पोस्ट वरील कॉमेंट्स बघितले व तसेच Rakesh Phule va Amar Amarsinh Jagtap ह्यांचे पोस्ट देखील बघितले आणि काय चालू आहे याचा मला पूर्ण अंदाज आला. ह्या सर्वांनी मांडलेले विचार मला पटले. साईचरित्रात लिहिलेच आहे , काही केले काय झाले| म्हणती जन ते समजा चळले| धर्माचरण जयांनी वर्जिले| तयांस पहिले वर्जावे ॥ त्यामुळे आपला बुध्दीभेद करणारे, दिशाभूल करणारे, व आपल्या श्रध्देवर घाला घालणार्या व्यक्तींपासून दूरच राहिलेले बरे. म्हणुनच अशा व्यक्तीला मी unfriend केलं आहे.

Preeti Rahul Potnis, Reshmaveera Shaileshsinh Narkhede, ह्यांचे मुग्धा प्रसादे ह्यांच्या पोस्ट वरील कॉमेंट्स बघितले व तसेच Rakesh Phule va Amar Amarsinh Jagtap ह्यांचे पोस्ट देखील बघितले आणि काय चालू आहे याचा मला पूर्ण अंदाज आला. ह्या सर्वांनी मांडलेले विचार मला पटले. साईचरित्रात लिहिलेच आहे , काही केले काय झाले| म्हणती जन ते समजा चळले| धर्माचरण जयांनी वर्जिले| तयांस पहिले वर्जावे ॥ त्यामुळे आपला बुध्दीभेद करणारे, दिशाभूल करणारे, व आपल्या श्रध्देवर घाला घालणार्या व्यक्तींपासून दूरच राहिलेले बरे. म्हणुनच अशा व्यक्तीला मी unfriend केलं आहे. via Facebook

No comments:

Post a Comment